Login / Sign up
Important Information: You need to have JavaScript enabled to use this page. Read more here >>
Display size 800x12805232 Zedgers have selected this phone496th most popular phone on Zedge
Please Register or Log in to write in the guestbook
14 July 2010, 15:12
काॅलेजमध्ये गेल्यावर,
विश्वासाचा हात मिळतो प्रेम कुणावर तरी केल्यावर
आपलेपणाची झालर मिळते,
मिळतो मैत्रीचा गारवा,
विशाल आकाशात एवढासा जीव,
भिरभिरतो बनून पारवा
फुलपाखरे बागडू लागतात,
मैत्रीची बाग फ़ुलते,
अन् हळूचं कधी अचानक
अपरिचीत कळी उमलते
हर्षाचे घन ओथंबून जातात,
ह्र्दय कोकीळा मंजूळ गातात
तिच्या निरागस छबी,
मग स्वप्नात बोलू लागतात
मग कधी भेट होते त्यांची,
नकळत सुर कळतो,
हातात हात मिळतो
आणि ह्रदयाचा धागा जुळतो
वही-पेन-पुस्तकाच्या साक्षीने,
आणा-भाका घेतल्या जातात,
कॅंटीन मध्ये एक वडापाव
दोघे मिळून खातात
फ़क्त तिच्या सोबत
रहावसं वाटतं,
काॅलेजला सुट्टी असली तरी
काॅलेजला जावसं वाटत
रात्री चंद्राला पाहून
तिची आठवण येते,
आणि तिच्या बोलण्याने
पुरी रजनी भिजून जाते
आणि एक दिवस अचानक
शेवटच्या भेटीसाठी फोन करते.
डोक वर्गाच्या भिंतीला टेकते,
मानसशास्त्राची वही अश्रूंनी भरते
काळजाच्या चिंध्या-चिंध्या होतात,
तिच्या लग्नाची बातमी ऐकून,
असं वाटतं मुळा-मूठा नदीत
द्यावं स्वतःला झोकून,
कालपर्यंत माझ्या हातातला हात,
आज कुणी हिसकावून
13 June 2010, 13:05
12 June 2010, 15:11
even my name is a***n
nice pro
23 April 2010, 14:26
4 April 2010, 08:07
God Bless